R S करिअर अकॅडमी धाराशिव

@rscarrieracadamydharashiv


Youtube link 👇👇👇👇👇
https://www.youtube.com/@rahulsirsat888

R S करिअर अकॅडमी धाराशिव

संचालक: राहुल सिरसट

अध्यापन : सामान्य ज्ञान (GS)

Contact: 9075640818

दैनंदिन चालू घडामोडी , MPSC ,PSI ,STI ,ASST, व सरळसेवा , पोलीस भरती 💥🌍🏆🚨🚨🚦🚔🚔

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:27


👉"ओडिशा'" जानेवारी 8 ते 10, 2025 पर्यंत आपली राजधानी भुवनेश्वर मध्ये ""18 वे ""प्रवासी भारतीय दिवस ""की मेजबानी करणार आहे

👉09 जानेवारी हा दिवस भारतामध्ये'" प्रवासी भारतीय दिन"" म्हणून साजरा केला जातो

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:27


👉2024 ब्रिक्स शिखर परिषद ही"" सोळावी "" वार्षिक BRICS परिषद आहे,

👉 जी सध्या 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ""रशियातील कझान"" येथे होत आहे.

👉 इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांमध्ये सामील झाल्यानंतर ही पहिली ब्रिक्स शिखर परिषद आहे.

R S करिअर अकॅडमी धाराशिव

By राहुल सर Gk GS

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:26


👉आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे मी 4.K सबस्क्राईब करू शकलो आपला खूप आभारी आहे

👉आपण लवकरच टेलिग्राम चैनल वर दोन अंकी आकडे मध्ये प्रवेश करू...

आपली फक्त साथ असू द्या.....🙏🙏🙏

आपलाच : राहुल सर

संचालक : R S करिअर अकॅडमी धाराशिव

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:26


👉महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याची नवीन ओळख MH-57'

👉वैजापूर हा तालुका छत्रपती संभाजी नगर विभागातील अति पश्चिमेकडील तालुका आहे...

👉वैजापूर तालुका याची नवीन आरटीओ क्रमांक MH 47 इतके आहे

R S करिअर अकॅडमी धाराशिव

By राहुल सर Gk GS

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:26


👉किमान आधारभूत किंमत (MSP)...

2024 25 खरीप पिकाची किमान किंमत..

1. तीळ- 9267( प्रतिक्विंटल)

2 मुग : 8682 (प्रति क्विंटल)

3. कारळे : 8717 ( प्रति क्विंटल)

👉खरीप हंगामामध्ये एकूण 14 पिकासाठी किमान आधारभूत किंमत आहे

👉केंद्रीय मंत्रिमंडळ दरवर्षी पिकाच्या पेरणी पूर्वी किमान आधारभूत किंमत जाहीर करते....

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:25


👉आपल्या हक्काचे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी टेलिग्राम चैनल

👉मोजकीच माहिती फक्त थोडक्यात महत्त्वाचं

👉 या ग्रुप वर कोणतीही अनावश्यक माहिती येत नाही.....🙏🙏🙏🙏


R S करिअर अकॅडमी धाराशिव
.....


By राहुल सर सिरसट

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:25


Gmc वर्ग 4 पदभरती

परीक्षा आयबीपीएस घेणार आहे ....


R S करिअर अकॅडमी धाराशिव

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:25


👉"21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन"" म्हणून साजरा केला जातो...

👉21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख मध्ये चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव दल (सीआरपीएफचे )दहा जवान यांना वीरगती प्राप्त झाली ...

👉भारतात दरवर्षी 21 ऑक्टोबर हा"" पोलीस स्मृतिदिन"" म्हणून साजरा केला जातो.....

👉 पोलीस हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे

R S करिअर अकॅडमी धाराशिव उस्मानाबाद

By : Rahul sir Sirsat

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:24


👉Womens T20 World Cup 2024

👉विजेता संघ : न्यूझीलंड

👉उपविजेता संघ : दक्षिण आफ्रिका

👉न्यूझीलंड पहिल्यांदाच आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:24


👉""इंडोनेशियाचे"" नवे राष्ट्रपती म्हणून"" प्राबोवो सुबियांतो" यांनी पदभार स्वीकारला आहे

👉इंडोनेशिया जगातली तिसरी मोठी लोकशाही आहे

R S करिअर अकॅडमी धाराशिव

राहूल सर Gk GS
https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:24


👉राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष: विजया राहटकर

👉महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष : रूपाली चाकणकर

👉राज्य व राष्ट्रीय महिला आयोगाला घटनात्मक दर्जा नसून यास वैधानिक दर्जा आहे.....


R S करिअर अकॅडमी धाराशिव


https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:24


Good night 🌉

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:23


👉काझीरंगा (आसाम ) आता ४४६ प्रजातींसह भारतातील ""दुसऱ्या'" क्रमांकाचे फुलपाखरांचे अधिवास आहे

👉 पहिले नामदाफा (अरुणाचल प्रदेश ) राष्ट्रीय उद्यानानंतर काझीरंगा हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

👉महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमन हे आहे

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

R S करिअर अकॅडमी धाराशिव

21 Jan, 00:22


राष्ट्रीय महिला आयोग ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली ""वैधानिक"" संस्था आहे.

👉स्थापना : 31 जानेवारी 1992

👉 मुख्यालय नवी दिल्ली, भारत

👉१९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली

R S करिअर अकॅडमी धाराशिव

https://t.me/RScarrieracadamydharashiv

4,061

subscribers

2,860

photos

131

videos