🚨OFFICER'S CORNER🚨

@officers_corner


हे चॅनेल 'MPSC' उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थी स्नेही अधिकार्यांद्वारे चालवले जात असून, याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करणे हाच एकमेव उद्देश आहे.

🚨OFFICER'S CORNER🚨

20 Aug, 07:40


♦️# BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  संपूर्ण जाहिरात..

👉 संपूर्ण 1846 जागा.. 🔥

🚨OFFICER'S CORNER🚨

20 Aug, 07:40


कार्यकारी_सहाय्यक_पदाकरिता_संक.pdf

🚨OFFICER'S CORNER🚨

31 Jul, 09:25


527d04ee-03dc-4dd4-9b9b-1602d4da7f08.pdf

🚨OFFICER'S CORNER🚨

23 Jul, 10:41


New Tax Regime...

🚨OFFICER'S CORNER🚨

22 Jul, 14:32


🔺RRB JE RECRUITMENT 2024

🔺Online Form Start 30th July

🔺Last date 29th Augu
st

Join us @officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

24 Feb, 06:10


♦️ शिक्षक भरती today's update

👉 कागदपत्र तयार ठेवा .

Join us @officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

24 Feb, 06:09


♦️ #MPSC लाच बाह्ययंत्रणेच्या कुबड्या

👉 लिपिक टंकलेखकची 45 पदे भरणार कंत्राटी पद्धतीने, विद्यार्थ्यांकडून नाराजी.

Join us @Officers_corner

🚨OFFICER'S CORNER🚨

24 Feb, 06:09


♦️माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन..

🚨OFFICER'S CORNER🚨

24 Feb, 06:08


♦️८० वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार..

Join us @Officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

23 Feb, 04:43


♦️ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 'तुतारी'..

🚨OFFICER'S CORNER🚨

23 Feb, 03:52


🟨EWS मराठा उमेदवारांना वयात सूट नाही

◾️उच्च न्यायालयाचा निर्वाळा
◾️मागासवर्गीयांप्रमाणे सवलतीस नकार

Join us @Officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

23 Feb, 02:31


📌ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ उपस्थित होत्या.

Join us @Officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

23 Feb, 01:28


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन!

💐💐🙏

Join us @Officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

20 Feb, 15:22


सर्वोच्च न्यायालयाने आपचे कुलदीप कुमार यांना चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले आहे

🧐 नक्की प्रकरण काय हे समजुन घ्या

◾️चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुक
◾️महापौर निवडणुकीचे पीठासीन अधिकारी : अनिल मसिह
◾️30 जानेवारी 2024 रोजी निवडणूक झाली
◾️रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध 8 मते अवैध घोषित केलेली
◾️महापौरपदी भाजपचे मनोज सोनकर विजयी

🔖 35 सदस्यांच्या चंदीगड महापालिकेत
◾️भाजपचे 14 नगरसेवक
◾️आपचे 13 नगरसेवक तर
◾️काँग्रेसचे 7 नगरसेवक
◾️शिरोमणी अकाली दलाचा 1 नगरसेवक आहेत

🔖 निवडणुकीत झाल्यानंतर
◾️सोनकर (भाजप ) यांना 16 मते
◾️कुमार यांना 12 ( आप)  मते
◾️8 मते अवैध ठरविण्यात आली

🔖रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांचा video बाहेर आल्यावर प्रकरण सुप्रीम कोर्ट मध्ये गेले

◾️मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिला
◾️रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध घोषित केलेली आठ मते वैध मानली गेली आहेत आणि आप उमेदवाराच्या बाजूने आहेत असे कोर्ट ने सांगितले

Join us @Officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

19 Feb, 06:09


मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

◾️राज्य शासनामार्फत 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान राज्यभरातील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे

📣 या ठिकाणी होणार मोफत शस्त्रक्रिया

ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये या शासकीय संस्थांच्या ठिकाणी नेत्रशल्य चिकित्सकांमार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत

⚠️ तुमच्या घरातील किंवा ओळखीचे कोणाला याचा त्रास असेल तर त्यांना नक्की सांगा तसेही बाहेर करायला गेल्यास खर्च जास्त येतो

Join us @Officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

19 Feb, 02:49


🚩🚩निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी। 🚩🚩
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

🚨OFFICER'S CORNER🚨

18 Feb, 14:58


♦️ मृद व जलसंधारण विभाग जाहिर सूचना..

🚨OFFICER'S CORNER🚨

18 Feb, 14:54


दांडपट्टा महाराष्ट्र राज्याचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

Join us @Officers_Corner

🚨OFFICER'S CORNER🚨

15 Feb, 09:23


📢📢Be Ready Guys...

1,317

subscribers

383

photos

2

videos