Naukri

@naukri


नौकरी माहिती केंद्र औरंगाबाद संचालक मुंडे सर 9975603050

Naukri

05 Oct, 06:35


प्रादेशिक सैन्यामध्ये सैनिकांच्या विविध रिक्त पदांसाठी भरती मेळावा

१. ११० इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) मद्रास, रेडफील्ड्स, कोईम्बतूर, ११७ इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) गार्ड्स, त्रिची आणि १२२ इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) मद्रास, कालिकत मध्ये सैनिकांच्या (जीडी आणि ट्रेड्समन) रिक्त पदांसाठी भरती मेळावा पीआरएस ग्राउंड, कोईम्बतूर, तामिळनाडू येथे ०४ नोव्हेंबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यनिहाय आयोजित केला जाईल.

२. सदर रिक्त पदे आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील रहिवाशांसाठी आहेत.

३. पात्रता निकष आणि इतर तपशीलवार माहितीसाठी वेबसाइट एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पहा. Student Helpline 9975603050 Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34

Naukri

29 Sep, 11:11


*आमचा नंबर तुमच्याकडे सेव्ह करून घ्या* 🙏
📱 *आम्ही तुमचा नंबर सेव्ह केला आहे*
जेणे करून तुम्हाला आमचे शासकीय योजना माहितीचे स्टेट्स दिसेल आणि तूम्ही त्या योजनेचा लाभ घेवू शकाल 🙏 Student Helpline 9975603050 Naukri Sms
🪀 *व्हाट्सॲप ग्रुप लिंक:-*
👇
Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34
_बांधकाम कामगार योजनेची_ * नोंदणी* _कशी करावी हे जाणून घेण्यासाठी call 9272102040

Naukri

29 Sep, 08:33


Information

Naukri

25 Sep, 05:08


पुणे महानगरपालिका अर्थसहाय्य योजना

१० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठग

भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद योजना

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रु. १५,०००/-

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रु. २५,०००/-

पात्रताः खुला गटः ८०% गुण । मनपा शाळा, रात्र प्रशाला मागासवर्गीय गटः ७०% गुण । ४०% अपंगत्व गटः ६५% गुण

अर्ज करण्यासाठी भेट द्या

अर्ज दि.०८ ऑगस्ट २०२४ ते दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत swara Publication Chhatrapati student 9975603050

Naukri

23 Sep, 07:24


Student Helpline number 9975603050

2,728

subscribers

601

photos

2

videos