💘 BMC - A Dream of Every Civil Engineer
प्रत्येक Civil Engineer चं स्वप्न असतं की BMC Exam मध्ये Selection मिळालं पाहिजे.
BMC मध्ये काम करण्याची संधी मिळाली पाहिजे.
💘 जसं Mechanical Engineers साठी RTO AMVI ची Post एक Dream आहे तसच Civil Engineers साठी BMC आहे.
⚡️ BMC चा craze वेगळा आहे.
मुंबई मध्ये असणारे civil engineers खूप aggresively तयारी करतात कारण त्यांना ह्या Post चं महत्व ठाऊक आहे.
➡️ MES मधून WRD, WCD मध्ये AE-1 & AE-2 झालेले सुद्धा BMC साठी तयारी करतात.
➡️ गेल्या वर्षी PWD JE, CEA, WRD, WCD, ZP & NP select झालेले सुद्धा परत BMC साठी येणार.
➡️येणारा काळ किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्या.
एक एक minute important आहे.
➡️Competition लक्षात घेऊन without guidance तयारी करू नका.
💘 MISSION IES