Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

@guntavnookmarathi

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

23 Oct, 05:31

शेअर बाजार हा मानवी भावनांचा व्यापार आहे. "मोह" आणि "भीती" या दोन मानवी भावनांनुसार शेअर्सचे भाव वर किंवा खाली जात असतात. या भावनांवर आपण विजय कसा मिळवावा याबद्दल काही महत्वाचे मुद्दे समजावून सांगण्याकरिता येत्या रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये एका स्पेशल ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन केले आहे. या इव्हेंटमध्ये तुम्हाला आपली "अ‍ॅक्युम्युलेशन /डिस्ट्रिब्युशन सिस्टीम" कसे काम करते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळेल.

"अ‍ॅक्युम्युलेशन / डिस्ट्रिब्युशन सिस्टीम" मध्ये आपण प्रामुख्याने तीन मुद्द्यांचा विचार करतो

1 - चांगले शेअर्स ओळखणे
2 - हे शेअर्स स्वस्त केव्हा आहेत हे ओळखणे
3 - हे शेअर्स महाग केव्हा आहेत हे ओळखणे

या तीन गोष्टी आपल्याला समजल्या की आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो आणि शेअर बाजारामधून संपत्ती निर्माण करु शकतो. या सिस्टीमचे सर्व बारकावे येत्या रविवारच्या आपल्या इव्हेंटमध्ये व्यवस्थित समजून घेता येतील. या सिस्टीममध्ये आपण फंडामेंटल अ‍ॅनालिसिस आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिस या दोन्ही तंत्रांचा अतिशय उत्तम असा वापर केलेला आहे आणि याचे रिझल्ट्स अतिशय उत्तम असे मिळतात. येत्या रविवारच्या इव्हेंटमध्ये आपण या सिस्टीमसोबतच "अ‍ॅन्युअलाईज्ड ROI" ही संकल्पनादेखील शिकणार आहोत.

सामान्यतः शेअर मार्केटच्या कोर्सेसच्या जाहिरातींमध्ये तुम्ही आमचा कोर्स विकत घ्या आणि लगेच तुम्हाला आर्थिक परतावा, सेकंडरी इन्कम मिळू लागेल असे सांगितले जाते. परंतु शेअर बाजारामध्ये काम कसे करावे याच्या लॉजिकबद्दल कोणीच बोलत नाही. आपल्या इव्हेंटमध्ये आपण शेअर बाजारामधील लॉजिक्सबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तसेच यामध्ये आपण "शेअर बाजारामधील सायकॉलॉजी" यावरदेखील चर्चा करणार आहोत.

पैसे मिळवण्याच्या पलीकडे जाऊन शेअर बाजार "खरोखर शिकण्याची" तुमची इच्छा असेल तर हा इव्हेंट जरुर अटेंड करा

इव्हेंटची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील लिंक चेक करा - https://www.guntavnook.com/event

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

23 Oct, 04:30

शेअर मार्केटमधील पहिले पाऊल

नविन व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये आपले पहिले पाऊल कसे टाकावे? या विषयाबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ - https://www.youtube.com/watch?v=J9aMtyHkDIc&t=11s

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

23 Oct, 03:00

आज मार्केट कसे राहील?

शेअर मार्केटमध्ये दररोज जे चढ-उतार होतात त्यांचा अभ्यास करण्याकरिता "प्राईज अ‍ॅक्शन"चा अभ्यास केला जातो.

हा अभ्यास सोपा व्हावा याकरिता मी एक टूल तयार केले आहे. हे टूल कोणत्याही चार्टवर लावले, की लगेच पुढे बाजार कसा राहील याचा एक अंदाज आपल्याला चार्टवर दिसू लागतो. या टूलविषयी अधिक माहिती देण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलवर मी एक लाईव्ह सेशन्सची सीरीज केली होती. पुढील प्लेलिस्टमध्ये हे सर्व व्हिडिओज्‌ तुम्हाला बघायला मिळतील - https://www.youtube.com/watch?v=KMnT7Mk2a9E&list=PLHLeoud7DF8IS-B36PvuMN2F0JE56oSck

तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा हे व्हिडिओज्‌ नक्की बघा.

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

23 Oct, 01:30

Today is the first day of the rest of your life!

अर्थात - "आजचा दिवस हा तुमच्या उरलेल्या आयुष्यामधील पहिला दिवस आहे!"

तुमचे पुढील आयुष्य कसे असावे हे तुम्ही आज ठरवू शकता आणि एक नवी सुरुवात करु शकता.

"गुंतवणूक कट्टा" हा मराठी भाषेमधून शेअर मार्केट शिकण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आहे. शिस्त, प्लॅनिंग व अभ्यास या तीन गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर आपण शेअर बाजारामध्ये प्रचंड यशस्वी होऊ शकतो. या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याकरिता विविध गोष्टी मिळत राहतील.

या चॅनलवर अ‍ॅक्टिव्ह रहा आणि येथे पोस्ट होणारे मेसेजेस बघत रहा!

ऑल द बेस्ट!

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

22 Oct, 11:30

उद्या मार्केट कसे राहील?

"प्राईज अ‍ॅक्शन स्टडी"नुसार उद्याचे मार्केट कसे राहील याचा अंदाज तुम्ही आज काढू शकता. हे करण्याकरिता आपल्या "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन"मध्ये एक युनिक टूल उपलब्ध करुन दिलेले आहे. हे टूल तुम्ही "निफ्टी", "बॅंकनिफ्टी", तसेच काही चांगल्या स्टॉक्सवर लावू शकता. हे टूल तुम्ही चार्टवर लावले, की उद्या मार्केटमध्ये कश्या प्रकारची हालचाल होऊ शकेल याचा अंदाज तुम्ही आजच बांधू शकाल.

हे टूल गेल्या काही दिवसांमध्ये बाजारामध्ये काय प्राईज अ‍ॅक्शन झाली याचा अभ्यास करते आणि आपल्याला एक फोरकास्ट लाईन काढून देते. प्राईज अ‍ॅक्शनच्या अभ्यासामधला सर्व किचकट भाग यामध्ये मी कोड केलेला आहे, त्यामुळे आपला अभ्यास अतिशय सोपा होतो.

हे टूल तुम्हाला PBP च्या पुढील सेशनमध्ये मिळेल - marathimarket.in/pa-training

याच सेशनमध्ये हे टूल कसे वापरावे याचे संपूर्ण ट्रेनिंगदेखील दिलेले आहे.

तुम्ही PBP मेंबर असाल तर लॉगिन करुन तुम्ही लगेच हे टूल तुमच्याकडे घेऊ शकता.

तुम्ही अद्याप PBP मेंबर झाला नसाल तर तुम्ही PBP विषयी माहिती देणारा वेबिनार अटेंड करु शकता.

पुढील वेबिनार कधी होणार आहे याची माहिती पुढील लिंकवर मिळेल - www.guntavnook.com/price-action

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

22 Oct, 09:31

शेअर बाजार हा मानवी भावनांचा व्यापार आहे. "मोह" आणि "भीती" या दोन मानवी भावनांनुसार शेअर्सचे भाव वर किंवा खाली जात असतात. या भावनांवर आपण विजय कसा मिळवावा याबद्दल काही महत्वाचे मुद्दे समजावून सांगण्याकरिता येत्या रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये एका स्पेशल ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन केले आहे. या इव्हेंटमध्ये तुम्हाला आपली "अ‍ॅक्युम्युलेशन /डिस्ट्रिब्युशन सिस्टीम" कसे काम करते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळेल.

"अ‍ॅक्युम्युलेशन / डिस्ट्रिब्युशन सिस्टीम" मध्ये आपण प्रामुख्याने तीन मुद्द्यांचा विचार करतो

1 - चांगले शेअर्स ओळखणे
2 - हे शेअर्स स्वस्त केव्हा आहेत हे ओळखणे
3 - हे शेअर्स महाग केव्हा आहेत हे ओळखणे

या तीन गोष्टी आपल्याला समजल्या की आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो आणि शेअर बाजारामधून संपत्ती निर्माण करु शकतो. या सिस्टीमचे सर्व बारकावे येत्या रविवारच्या आपल्या इव्हेंटमध्ये व्यवस्थित समजून घेता येतील. या सिस्टीममध्ये आपण फंडामेंटल अ‍ॅनालिसिस आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिस या दोन्ही तंत्रांचा अतिशय उत्तम असा वापर केलेला आहे आणि याचे रिझल्ट्स अतिशय उत्तम असे मिळतात. येत्या रविवारच्या इव्हेंटमध्ये आपण या सिस्टीमसोबतच "अ‍ॅन्युअलाईज्ड ROI" ही संकल्पनादेखील शिकणार आहोत.

सामान्यतः शेअर मार्केटच्या कोर्सेसच्या जाहिरातींमध्ये तुम्ही आमचा कोर्स विकत घ्या आणि लगेच तुम्हाला आर्थिक परतावा, सेकंडरी इन्कम मिळू लागेल असे सांगितले जाते. परंतु शेअर बाजारामध्ये काम कसे करावे याच्या लॉजिकबद्दल कोणीच बोलत नाही. आपल्या इव्हेंटमध्ये आपण शेअर बाजारामधील लॉजिक्सबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तसेच यामध्ये आपण "शेअर बाजारामधील सायकॉलॉजी" यावरदेखील चर्चा करणार आहोत.

पैसे मिळवण्याच्या पलीकडे जाऊन शेअर बाजार "खरोखर शिकण्याची" तुमची इच्छा असेल तर हा इव्हेंट जरुर अटेंड करा

इव्हेंटची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील लिंक चेक करा - https://www.guntavnook.com/event

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

22 Oct, 09:30

सहज सोपा टेक्निकल अ‍ॅनालिसिस

सोबत जोडलेल्या चित्रामध्ये TVS Motors या कंपनीच्या शेअरचा गेल्या दोन वर्षांचा चार्ट दिसत आहे. या चार्टवर आपण एक Accumulate असा सिग्नल बघू शकतो. हा इंडिकेटर मी मला येत असलेला टेक्निकल अ‍ॅनालिसिस वापरून तयार केलेला आहे. आणि त्याचे रिझल्ट्स अतिशय आश्चर्यकारक आहेत. हा इंडिकेटर तुम्हाला "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" या आमच्या कोर्समध्ये मिळतो. या कोर्सची पूर्ण माहिती घ्यायची असल्यास येत्या रविवारी सकाळी अकरा वाजता होणारा माझा वेबिनार तुम्ही अटेंड करु शकता. वेबिनारचे डीटेल्स पुढील लिंकवर मिळतील - https://www.guntavnook.com/event

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

22 Oct, 07:00

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्ट्रॅटेजीज्‌ कश्या प्रकारे वापरल्या जातात?

जाणून घेण्यासाठी पुढील सेशन नीट बघा -

https://youtu.be/3WGbuW9KhvM

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

06 Mar, 05:15

तुम्ही तुमचे डीमॅट अकाऊंट उघडले आहे का?

उघडले नसल्यास मोफत डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पंधरा मिनिटात ऑनलाईन डीमॅट अकाऊंट सुरु करा-

marathimarket.in/demat

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

18 Jul, 12:04

Channel photo updated

Guntavnook Katta (by Neeraj Borgaonkar)

18 Jul, 12:04

Channel created