DySP Santosh Khade official🚨

@dysp_santoshkhade16


DySP Santosh Khade official🚨

05 Aug, 17:09


Live stream finished (1 hour)

DySP Santosh Khade official🚨

05 Aug, 16:01


Live stream started

DySP Santosh Khade official🚨

04 Aug, 17:52


गरजूंना शेअर करा👍 आणि ट्रेनिंग मुळे मला पुन्हा घेणे शक्य होणार नाही तर ज्यांना आवश्यक आहे ते आवर्जून सहभागी व्हा..प्रश्न जास्तीत जास्त पाठवा👍

DySP Santosh Khade official🚨

04 Aug, 17:27


उद्या रात्री 9:30 वाजता याच टेलिग्राम चैनल वर लाईव्ह सेशन घेऊ ...आणि येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निमित्ताने चर्चा करू...तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा कुठल्या विषयावर मी बोलायला पाहिजे असे तुम्हाला वाटते असे प्रश्न कमेंट मध्ये कळवा

तर भेटूया 5 ऑगस्ट 2024,रात्री 9:30 वाजता.
🙏

DySP Santosh Khade official🚨

01 Aug, 04:15


हा व्हिडिओ जुना आहे... हा एकदा पाहून घ्या... यात ज्या गोष्टी add करायच्या आहेत त्या आपण सेशन मध्ये घेऊ. 👍

DySP Santosh Khade official🚨

01 Aug, 04:13


https://www.youtube.com/live/rcVy5JssATw?si=S8hFOLvOpKw1_Qwv

DySP Santosh Khade official🚨

01 Aug, 04:11


सध्या प्रशिक्षणादरम्यान व्यस्त वेळापत्रक असल्याने आपल्याशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळत नाही परंतु खूप विद्यार्थी येणाऱ्या राज्यसेवा परिक्षा साठी लेक्चर घेण्यासाठी विनंती करत आहेत... येत्या 3-4 दिवसात आपण एक लाइव्ह सेशन घेण्याचा नक्की प्रयत्न करू... तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट्स मध्ये कळवा👍👍

DySP Santosh Khade official🚨

31 Jul, 17:56


Serving with honor, living with courage 💪🛡️

DySP Santosh Khade official🚨

16 May, 13:05


🔥🔥 आपण सांगितल्याप्रमाणे निकाल जाहीर..उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐

DySP Santosh Khade official🚨

16 May, 12:36


महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक निकाल 💐

DySP Santosh Khade official🚨

15 May, 13:13


उद्या क्लार्क चा निकाल लागेल.. Fix🔥👍

DySP Santosh Khade official🚨

08 May, 15:49


Channel photo updated

DySP Santosh Khade official🚨

08 May, 15:49


येत्या ६ जुलै च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी स्ट्रॅटेजी आणि प्रश्नपत्रिका चे विश्लेषण ज्यांना आवश्यक वाटेल ते एकदा आवर्जून पाहून घ्या.. व्हिडिओ मागच्या परीक्षेसाठी बनवलेला आहे परंतु यावेळीही काही अंशी तरी नक्कीच फायदा होईल👍👍

DySP Santosh Khade official🚨

08 May, 15:47


https://www.youtube.com/live/rcVy5JssATw?si=fkt0aLfrcJnM6VbO

DySP Santosh Khade official🚨

29 Mar, 15:37


Channel photo updated

DySP Santosh Khade official🚨

22 Mar, 05:13


*When going get tough, tough gets going...Getting Stronger..*❤️

DySP Santosh Khade official🚨

21 Mar, 10:35


Channel photo updated

DySP Santosh Khade official🚨

08 Feb, 15:28


क्या हार में, क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
कर्तव्य पथ पर जो भी मिला
यह भी सही वो भी सही🔥❤️🇮🇳

#maharashtrapolice #maharashtrapoliceacademynashik #acp #dysp

4,934

subscribers

19

photos

3

videos