DREAM VISION

@dreamvision5692


मार्गदर्शक :- विकी वडकुते सर [ छत्रपती संभाजीनगर ] आपल्यासाठी स्पर्धा परीक्षेतील *गणित व बुद्धिमत्ता* साठी अत्यंत उपयुक्त चैनल घेऊन आले आहेत.

DREAM VISION

21 Jan, 00:25


👆👆👆वरील प्रश्नाच्या उत्तराची pdf👆👆👆

DREAM VISION

21 Jan, 00:25


Live suru zale

DREAM VISION

21 Jan, 00:24


👆👆👆वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आज संध्याकाळी 9 PM वाजता आपल्या DREAM VISION यूट्यूब चैनल ला फक्त LIVE च्या स्वरूपात देण्यात येतील 👆👆👆

DREAM VISION

21 Jan, 00:21


https://www.facebook.com/DreamVision2050?mibextid=ZbWKwL


join our Facebook page 👆👆👆

DREAM VISION

21 Jan, 00:21


👆👆👆वर दिलेल्या दिशा वरील प्रश्नाचे स्पष्टीकरण 👆👆👆

DREAM VISION

21 Jan, 00:21


https://youtu.be/JhYmoA7K-FA

DREAM VISION

21 Jan, 00:21


98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार :-

- 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर या आहे

झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

94 वे - 2021 - नाशिक - जयंत नारळीकर
95 वे - 2022 - उदगीर - भारत सासणे
96 वे - 2023 - वर्धा - नरेंद्र चपळगावकर
97 वे - 2024 - अमळनेर - डॉ. रवींद्र शोभणे

- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आहेत.

- आत्तापर्यंत कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या पाच स्त्रिया अखिल भारतीय मराठी संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.

DREAM VISION

21 Jan, 00:19


👆👆👆वरील सर्व प्रश्नाचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या यूट्यूब चैनल वर येईल👆👆👆

2,464

subscribers

335

photos

6

videos