Civil Bulletin📶

@civilbulletin


स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी सिव्हिल इंजनिअर कडून चालवले जाणारे विश्वसनीय चॅनल.
☑️PWD.
☑️WRD.
☑️WCD.
☑️ZP.
☑️MIDC
☑️All corporation.
☑️NAGARPARISHAD.

Civil Bulletin📶

14 Nov, 14:15


येत्या दोन दिवसात @Civilbulletin चॅनेल बंद करण्याचा आमचा विचार आहे.
आम्ही घेत असलेल्या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया
@truthful777 वर कळवा.

Civil Bulletin📶

14 Nov, 06:29


❇️दिवाळी ऑफर ❇️
आतापर्यंत 400+ विद्यार्थ्यांनी subscrition घेऊन सराव चालू केलेला आहे .
PYQ/MCQ का आणि कशातून सोडवायचे?
☑️ तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न करणे गरजेचे आहे आणि त्या प्रश्नांचा AREA काय आहे हे समजायला सोपे जाते.
☑️PYQ बऱ्याचदा copy paste किंवा त्याच्या related दुसरा question Exam मध्ये फ्रेम करून विचारला जातो.
☑️एखादा Topic/Point राहिला असेल तर तो PYQ/MCQ मधुन कव्हर होतो.
☑️MCQ सराव असेल तर न येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही OPTION eliminate करून सोडवू शकता.
☑️बऱ्याच वेळेस स्टँडर्ड बुक मधील प्रश्न जसाच तसे विचारले जातात.
☑️त्यामुळे PYQ/MCQ चा सराव ऑनलाईन करणे खूप महत्वाचे आहे.
❇️ जास्तीत जास्त प्रश्न हे TESTBOOK मधून ऑनलाईन मोड मध्ये सोडवा व इतर काही तुमच्या कडे असलेली books असतील त्यातून सोडवा.
आताच download kra TESTBOOK app
Pass Pro @ validity 1 year
lifetime Pass pro @ validity 3 year purchase करा.
ज्यांना अभ्यासात 1वर्षाहून अधिक वेळ द्यायचा असेल त्यांनी 3 year validity purchase करा.कारण 3,4 महिन्यानंतर फिस वाढणार आहे
Download link👇
https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=U40C6F

Civil Bulletin📶

13 Nov, 14:47


2 जाहिराती लवकरच 💣
🔰WCD 🎯
🔰BMC🎯
दिवाळी झाली असेल तर जाऊन बसा आपापल्या जागेवर , येणारी दिवाळी स्वतःच्या जीवावर 🪔

Civil Bulletin📶

13 Nov, 14:37


❇️❇️❇️दिवाळी ऑफर ❇️❇️❇️
💥💥💥💥💥💥💥💥💥💥
आतापर्यंत 400+ विद्यार्थ्यांनी subscrition घेऊन सराव चालू केलेला आहे .

PYQ/MCQ का आणि कशातून सोडवायचे?

☑️ तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न करणे गरजेचे आहे आणि त्या प्रश्नांचा AREA काय आहे हे समजायला सोपे जाते.
☑️PYQ बऱ्याचदा copy paste किंवा त्याच्या related दुसरा question Exam मध्ये फ्रेम करून विचारला जातो.
☑️MCQ प्रश्न सोडवल्या मुळे तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे हे समजते.
☑️एखादा Topic/Point राहिला असेल तर तो PYQ/MCQ मधुन कव्हर होतो.
☑️MCQ सराव असेल तर न येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही OPTION eliminate करून सोडवू शकता.
☑️बऱ्याच वेळेस स्टँडर्ड बुक मधील प्रश्न जसाच तसे विचारले जातात.
☑️त्यामुळे PYQ/MCQ चा सराव ऑनलाईन करणे खूप महत्वाचे आहे.
❇️ जास्तीत जास्त प्रश्न हे TESTBOOK मधून ऑनलाईन मोड मध्ये सोडवा व इतर काही तुमच्या कडे असलेली books असतील त्यातून सोडवा.
आताच download kra TESTBOOK app
Pass Pro @ validity 1 year
lifetime Pass pro @ validity 3 year purchase करा.
ज्यांना अभ्यासासाठी 1 वर्षाहून अधिक वेळ द्यायचा असेल त्यांनी 3 year validity purchase करा.कारण 3,4 महिन्यानंतर फिस खूप वाढणार आहे
Download link👇👇👇
https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=U40C6F

Civil Bulletin📶

12 Nov, 10:00


लाडु सांगतो एकीच बळ.🪔
चकली म्हणते वळणावरती मागे न फिरता पळ.🪔
करंजी सांगते सगळकाही पोटात घ्या.🪔
शंकरपाळी म्हणते चारी बाजूनी विचार करा.🪔
चिवडा सांगतो तिखट मिठाशिवाय आयुष्याला नाही गोडवा.🪔
रांगोळी म्हणते स्वप्नात सुध्दा रंग भरा.🪔
आकाश कंदिल सांगतो आकाशात उंच भरारी घ्यायला शिका.🪔
उटणे म्हणते सुगंध होवून दरवळत रहा.🪔
पणती सांगते दुसर्‍यांसाठी स्वतः जळायला शिका अंधारावर मात करा.🪔
कर्तृत्वाने जग सार उजळुन टाका.🪔

@Civilbulletin परिवारातर्फे आपणा सर्वास
🪔🪔🪔 शुभ दीपावली 🪔🪔🪔

Civil Bulletin📶

12 Nov, 02:43


🪔 🪔 शुभ दीपावली 🪔🪔

Civil Bulletin📶

11 Nov, 03:01


@civilbulletin तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

Civil Bulletin📶

11 Nov, 03:01


🔥🔥 सार्वजनिक बांधकाम विभाग

सहाय्यक कार्यकारी अभियंता - गट अ

Civil Bulletin📶

11 Nov, 01:26


Join us🛜
Technical Concept through MCQ📖
➡️
@civil_engi_mcq

Zero Error Useful for Vocabulary section 📚
➡️
@zeroerror_english

Civil Bulletin📶

10 Nov, 14:57


🔰🔜Mission बृहन्मुंबई महानगरपालिका🎯
🔵BMC Sub Engg & Je या पदासाठी साठी कुठल्याही महागडा course purchase करून वेळ खर्च करू नका.
🔵 Reasoning/aptitude हा असा section आहे जो तुम्ही क्लास करून नाही तर नियमित सराव करून मार्क्स घेऊ शकता(कारण क्लास केल्यावर क्लास वाले तुम्हाला शेवटी "दररोज सराव करा" हेच सांगणार.)
🔵 खर तर आता कुठल्याही technical असो की non technical विषयाला क्लास करून नंतर exam Target करण्यात काहीही अर्थ नाही.
खाली दिलेल्या TESTBOOK मधील PASS PRO ला subscribe करून नियमित प्रश्न सराव चालू करा.

🟢TESTBOOK Download link
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=U40C6F

Civil Bulletin📶

10 Nov, 13:35


जिल्हा परिषद प्रवेशपत्र उपलब्ध👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Civil Bulletin📶

10 Nov, 08:23


🔹🔹🔹👆
बृहमुंबई महानगरपालिका जाहिरात लवकरच येईल गाफील राहू नका.
जे जे सांगत आहोत ते सगळे गाणे वाजणार.
फक्त तुम्ही तयार रहा.🎯

Civil Bulletin📶

10 Nov, 08:18


@civilbulletin

Civil Bulletin📶

09 Nov, 11:19


सार्वजनिक बांधकाम विभाग जाहिरात 2023
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔰एकूण 14 संवर्गासाठी प्राप्त झालेली अर्ज
संख्या ➡️1.75 लाख
🔰कनिष्ठ अभियंता स्थापत्य ➡️ 65 हजार

🔰सदरील आकडेवारी तंतोतंत नसून केवळ
ठोक आकडा आहे.
(आकडेवारी थोडी फार मागे पुढे असेल )
🔰परीक्षा नियोजन लवकरात लवकर
ठरलेल्या वेळेत घेण्याचे नियोजन युद्ध
पातळीवर चालू आहे.
🔰सद्य स्थितीत दिव्यांग उमेदवारांचे वर्गीकरण
करण्याचे काम चालू आहे.

तात्पर्य :-थोडक्यात सांगायचं झालं तर
अभ्यासात वेळेचे तंतोतंत नियोजन असू द्या.
उगाच विषय संपवायचा म्हणून संपवू नका.
अभ्यास मोजकाच करा पण concept
through करा.

Civil Bulletin📶

09 Nov, 06:51


सार्वजनिक बांधकाम विभाग भरती संदर्भात अद्यावत माहिती घेण्यास प्रादेशिक विभागाकडे थोड्याच वेळात रवाना.
जी माहिती भेटेल तीच देऊ बढाया मारून सांगणार नाही.😅

Civil Bulletin📶

09 Nov, 03:07


Join us🛜
Technical Concept through MCQ📖
➡️
@civil_engi_mcq

Zero Error Useful for Vocabulary section 📚
➡️
@zeroerror_english

Civil Bulletin📶

08 Nov, 14:25


https://t.me/zeroerror_english
Useful channel for Vocabulary section

Civil Bulletin📶

08 Nov, 11:59


🖥जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता वेळापत्रक जाहिर
@civilbulletin

Civil Bulletin📶

08 Nov, 03:36


यशस्वी ते होतात, ज्याचं ध्येय ठरलेलं असत.
आपण नियोजन अनेकदा करतो,परंतु
आपण ध्येयाप्रती जर प्रामाणिक नसतोल
तर आपल्याला यश मिळणे शक्य नाही.
शुभ सकाळ 🌄

2,175

subscribers

150

photos

1

videos