🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

@bhaktisanpraday


अध्यात्माकडे नेणार भक्ती मार्गाच एकमेव चॅनल श्रद्धा
असावी पण अंधश्रद्धा नसावी हे सांगणार म्हणजे भक्ती

∆गणपती बाप्पा मोरया🙏🌺
∆महादेव भक्त☘️🙏
∆देवी देवता🙏
∆धार्मिक🤝🤗
∆स्वामी समर्थ🙏🌺
∆गजानन महाराज💐🙏
∆सण/संभारंभ 🤗🍫
∆शिर्डी साई बाबा🙏🌺
∆बालाजी🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 14:48


https://youtube.com/shorts/AVcg8lxSLdA?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 14:17


विदर्भ पंढरी तीर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपूर

     श्रींचा दुपारचा पोशाख

🪔🌺 आज मंगळवार 🌺🪔
🏺 दिनांक २२-१०-२०२४ 🏺

🪔🪷🙏 कर्म-धर्म विठ्ठल🙏🪷🪔

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 06:53


https://youtube.com/shorts/v8ZIEXjcPrE?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 06:18


श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज मंगळवार, दि.२२ ऑक्टोबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, प्लवनाम संवत्सर, आश्विन कृष्णपक्ष षष्ठी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो !! १ !!

आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा !! ध्रु. !!

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।
तेथें दुश्चित झणी जडों देसी !! २ !!

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म |
जे जे कर्मधर्म नाशवंत !! ३ !!

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 06:18


🙏 !! त्रैलोक्याचा नाथ पांडुरंग !! 🙏

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपुर

    मंगळवार, दि.२२-१०-२०२४

आजची नित्य पुजा व काकडा आरती

🍀🌺🪴 जय हरि विठ्ठल 🪴🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 04:23


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

जेव्हा चालता येत नव्हतं, तेव्हा
सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत
होते.

आता चालता येतं, तर सगळे
पाडण्यासाठी प्रयत्न करतात.

हेच खरं जीवनाचं सत्य आहे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹