Agriculture Competitive Exams

@agriculture_competitive_exams


Welcome In Biggest Agriculture Quiz Channel Of AGRI MPSC & IBPS AFO MAINS, MCAER, ICAR, NABARD, FCI, IFFCO AGT.
You will get

📗Daily Agriculture quizzes
📕Daily Job Alert
📒Daily Quiz Poll
📙Imp PDF


Akash Kshirsagar- @Being_Agriculturist

Agriculture Competitive Exams

22 Oct, 03:31


https://www.crackgradeb.com/learn/NABARD-Grade-A-Phase-II-Crash-Course

Agriculture Competitive Exams

22 Oct, 02:30


‼️BARTI या संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या IBPS, SSC, MPSC राज्यसेवा, गट ब /क, MES, JMFC, तसेच पोलीस भरती याच्या मोफत प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील नामवंत तसेच सर्वउत्कृष्ट टीम सोबत सर्वात जास्त सुविधाससहित प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव विश्वासनीय संस्था म्हणजेच संकल्प एज्युकेशन तर मग विचार कसला करताय पहिला विकल्प निवडा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा.‼️

🔵तर मग असा द्या संस्था निवडीचा विकल्प (कोचिंग कन्फर्मेशन)⚡️

https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin

⚡️दिलेल्या लिंक वर क्लिक करा...☝️

⚡️ फ्रॉम भरताना जो ईमेल दिला तो टाका व पासवर्ड टाका.. पासवर्ड फ्रॉम भरलेल्या pdf मध्ये असतो..किंवा msg पण आला असेल..

⚡️कॅप्चर टाका

⚡️ लॉगिन करा...

⚡️ लॉगिन केल्यावर तुमची प्रोफाइल दिसेल..

⚡️ प्रोफाइल च्या साईटला Scheme and Course असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा...

⚡️ Scheme and Course या वर क्लिक केल्यावर कोचिंग ची लिस्ट ओपन होईल ..

⚡️संकल्प एज्युकेशन चं नाव दिसेल त्याला प्रथम पसंती द्या..(first priority) नंतर बाकी संस्था सिलेक्ट करा..

⚡️ ईमेल व मोबाईल वर OTP जाईल तो टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा...तुमचा फ्रॉम सबमिट होईल...

⚡️ सबमिट झाल्यावर प्रिंट करा...

⚡️पुढील प्रक्रियेच्या माहितीसाठी खालील लिंक वर जाऊन ग्रुप जॉईंन करा ⚡️
✈️BARTI: https://t.me/+3vIJd72rmXUwNTBl